एक्स्प्लोर
Tourist Place Near Pune: पुणेकरांनो 'काय ते झाडी, काय ते डोंगर' बघायचाय मग या ठिकाणी नक्की फिरायला जा
Pune
1/6

दरवर्षी पुणेकर भुशी डॅम ओव्हर फ्लो होण्याची वाट बघत असतात. सह्यादीच्या पर्वतरांगेत वसलेलं भुशी डॅम पुण्यापासून 73 किमी. अंतरावर आहे.
2/6

ताम्हीनी घाट म्हणजे निसर्गातील स्वर्ग असं वर्णन पर्यटक करत असतात. पुण्यापासून 53 किमी. अंतरावर आहे
Published at : 07 Jul 2022 05:44 PM (IST)
आणखी पाहा























