एक्स्प्लोर

Pune : 'शिवगर्जना' महानाट्यातून शिवप्रेमींनी अनुभवला शिवकालीन इतिहास!

Pune : शिवगर्जना महानाट्याला प्रेक्षकांची अलोट गर्दी...

पुणे येथील 'शिवगर्जना' या महानाट्याला प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. (Photo credit : Reporter/Pune)

1/10
राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त 'शिवगर्जना' महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.  (Photo credit : Reporter/Pune)

2/10
'हर हर महादेव,जय भवानी जय शिवाजी,आम्ही शिवबाची चाकरं.., एक मुजरा भगव्या झेंड्याला एक मुजरा जरी पटक्याला…, युगनिर्माता महाराष्ट्राचा आज शिवाजी राजा झाला' अशा  विविध ऐतिहासिक घोषणा, गाणी आणि पोवाड्यांच्या माध्यमातून शिवप्रेमींनी 'शिवगर्जना' या  महानाट्याचा आनंदानुभव घेतला. (Photo credit : Reporter/Pune)

3/10
राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.  (Photo credit : Reporter/Pune)

4/10
आज या महानाट्याचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही महानाट्य पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती.  (Photo credit : Reporter/Pune)

5/10
देखण्या आणि भव्य मंचावर  शिवरायांची भव्य दिव्य शौर्यगाथा ऐतिहासिक प्रसंगाद्वारे कलाकारांनी ताकदीने सादर केली.  (Photo credit : Reporter/Pune)

6/10
वेरुळ, विजयनगर साम्राज्यांवर परकीयांचे आक्रमण, बाल शिवाजींचा जन्म, पन्हाळा किल्ला वेढा, आग्र्याच्या दरबारातील प्रसंग, कोंढाणा किल्ला झुंज, स्वराज्याची राजधानी रायगडाची निर्मिती, राज्याभिषेक यासह स्वराज्य निर्मितीच्या विविध ऐतिहासिक प्रसंगांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.  (Photo credit : Reporter/Pune)

7/10
प्रत्येक प्रसंगाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.  (Photo credit : Reporter/Pune)

8/10
महानाट्याच्यावेळी संपूर्ण परिसरात जणू साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ अवतरला होता.   जय भवानी... जय शिवाजी.. छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदुमला.   (Photo credit : Reporter/Pune)

9/10
आमदार सुनील टिंगरे, उपविभागीय अधिकारी संजय आसवले तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  (Photo credit : Reporter/Pune)

10/10
'शिवगर्जना' महानाट्याचे २६ तारखेपर्यंत भव्य आयोजन करण्यात आले असून नागरिकांना हे महानाट्य विनाशूल्क पाहता आले. (Photo credit : Reporter/Pune)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishwajeet Kadam : आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
Thane Loksabha 2024: प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित, लवकरच घोषणा
सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

Chhagan Bhujbal: मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 28 April 2024 : ABP MajhaUjjwal Nikam : शत्रू राष्ट्रातदेखील भारताकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिम्मत नाही - उज्ज्वल निकमMNS vs Thackeray Group Ratnagiri : रत्नागिरीत मनसे आणि ठाकरे गटाला सभेच्या वेळेवरून 'ठसन'Bhandup : भांडुपमध्ये पैशाने भरलेली व्हॅन जप्त; साडेतीन कोटींची रोकड मिळाली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam : आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
Thane Loksabha 2024: प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित, लवकरच घोषणा
सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Chhagan Bhujbal: मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोढी बेपत्ता; मालिकेची टीम म्हणते...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोढी बेपत्ता; मालिकेची टीम म्हणते...
Vijay Shivtare : आता अजितदादांचा ऐका, आणखी किती दिवस शरद पवारांच्या नावाने मतं मागणार? विजय शिवतारेंनी रोहित पवार, सुप्रिया सुळेंना डिवचलं!
आता अजितदादांचा ऐका, आणखी किती दिवस शरद पवारांच्या नावाने मतं मागणार? विजय शिवतारेंनी रोहित पवार, सुप्रिया सुळेंना डिवचलं!
IPL 2024 Hardik Pandya: सर्वाधिक धावा केल्या, शेवटपर्यंत लढला; पण शेवटी त्यालाच जबाबदार धरला, हार्दिक काय म्हणाला?
सर्वाधिक धावा केल्या, शेवटपर्यंत लढला; पण पराभवासाठी त्यालाच जबाबदार धरला, हार्दिक काय म्हणाला?
Bollywood Actress : इंटिमेट सीन्सच्या विरोधात होते आई-वडील, अनेक चित्रपट नाकारले; 'लस्ट स्टोरीज 2' फेम अभिनेत्री म्हणाली,
इंटिमेट सीन्सच्या विरोधात होते आई-वडील, अनेक चित्रपट नाकारले; 'लस्ट स्टोरीज 2' फेम अभिनेत्री म्हणाली,"मला भीती वाटायची"
Embed widget