एक्स्प्लोर
Raj Thackeray : राज ठाकरेंनी गप्प बसा म्हणत काढलं 'या' धडाकेबाज नेत्याचं व्यंगचित्र
राज ठाकरेंनी काही क्षणांमधे एक व्यंगचित्र चितारलं आणि त्यानंतर ते एकच वाक्य बोललेत " गप्प बसा. यानंतर सभागृहात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Raj Thackeray
1/8

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहे. पुण्यातून ते कोकण दौऱ्याची सुरुवात करणार आहे.
2/8

त्यापूर्वी राज ठाकरे यांनी आज पुण्यातील आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाला हजेरी लावली.
3/8

राज ठाकरे यांनी आज पुण्यातील आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाला हजेरी लावली.
4/8

राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र चितारलं आणि त्यानंतर ते एकच वाक्य बोलले...ते म्हणजे " गप्प बसा.
5/8

सध्या राजकारणात अजित पवार चर्चेत आहेत.
6/8

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार चर्चेत आले.
7/8

या कार्यक्रमात त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना दम दिला होता.
8/8

कार्यकर्त्यांना सुनावलं होतं.
Published at : 05 May 2023 02:52 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रिकेट
क्रिकेट
व्यापार-उद्योग


















