एक्स्प्लोर

Pune news : संजय राऊतांविरोधात शिवसेनेचं जोडे मारो आंदोलन, फोटोला काळं फासलं....

पुण्यातील गुडलक चौकात संजय राऊतांविरोधात शिवसेनेने जोडे मारो आंदोलन केलं.

Sanjay Raut

1/8
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केल्यानंतर पुणे शहर शिवसेना, युवासेना आक्रमक झाली.

2/8
संजय राऊतला वेड्याच्या इस्पितळात भरती करणार असल्याची तिखट प्रतिक्रिया प्रमोद नाना भानगीरे यांनी दिली.

3/8
पुण्यातील गुडलक चौकात संजय राऊतांविरोधात शिवसेनेने जोडे मारो आंदोलन केलं.
पुण्यातील गुडलक चौकात संजय राऊतांविरोधात शिवसेनेने जोडे मारो आंदोलन केलं.
4/8
त्यांच्या चेहऱ्याला काळं फासून मोठ मोठ्याने घोषणाबाजी करण्यात आली.

5/8
ज्याप्रमाणे ते माईकवर थुंकलेत येणाऱ्या निवडणुकीत मतदार मतपेटीतून संजय राऊतच्या तोंडावर थुंकतील, अशा टीका शिवसैनिकांनी केली आहे.

6/8
कोणतेही काम नसलेल्या संजय राऊत यांच डोकं ठिकाणावर नसून माध्यमांनी त्यांना महत्त्व देऊ नये प्रत्येक वेळेस बेताल वक्तव्य करून ते महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरतात, असा आरोपही शिवसैनिकांनी केला आहे.

7/8
त्यांनी माफी मागावी, अशी मागणीदेखील शिवसैनिकांनी केली आहे.

8/8
पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे,सह संपर्कप्रमुख अजय बापू भोसले,युवासेना राज्यसचिव किरण साळी, जिल्हाप्रमुख रमेश बाप्पू कोंडे, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे,युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे,माथाडी जिल्हाप्रमुख निलेश माझीरे,शहर संघटक श्रीकांत पुजारी,महिला आघाडी अध्यक्षा लीनाताई पानसरे,महिला शहर प्रमुख पूजा रावेतकर,युवासेनेचे आकाश शिंदे,उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर,संजय डोंगरे, विकास भांबुरे,राजाभाऊ भिलारे,सचिन थोरात,नितीन लगस, गौरव साइनकर,महिला संघटिका श्रद्धा शिंदे व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा

Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार

Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
Embed widget