एक्स्प्लोर
हे आहेत पुण्यातील Most Haunted Places
Most Haunted Places
1/7

शनिवार वाडा- पुण्यातील महत्वाचं पर्यटन स्थळ म्हणजे शनिवार वाडा. तुम्ही अनेकदा शनिवारवाड्यात गेले असाल मात्र शनिवार वाड्याची ओळख शहरातील हॉन्टेड ठिकाण म्हणूनही आहे. पेशवा बाजीराव यांच्या मृत्यूनंतर शनिवारवाड्यात राजनैतिक अव्यवस्थेचे वातावरण होते. यामुळेच डावपेच आणि सत्तेची लालसा यामुळे 18 व्या वर्षीच नारायणराव यांची हत्या शनिवारवाड्यात करण्यात आली. असे म्हणतात की, नारायणराव आजही त्यांचे काका राघोबा यांना मदतीसाठी बोलवितांना आवाज येतो. “काका, मला वाचवा”असा आवाज शनिवार वाड्यात येतो.
2/7

होळकर पुल- अठराव्या शतकात महादेवराव पेशव्यांनी हा होळकर पुल बांधला होता. तो पुल आजही चांगल्या अवस्थेत आहे. मात्र रात्री या पुलावरुन वाहतूक टाळावी, असं स्थानिकांकडून सांगण्यात येतं.
Published at : 20 May 2022 05:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















