एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ख्रिसमसला पुणेकरांची गर्दी, एएमजी रोडवर वाहनांच्या रांगा
आज ख्रिसमसचा उत्साह जगभर पाहायला मिळतोय.. पुण्यातील कॅम्प परिसरात असणाऱ्या महात्मा गांधी (MG) रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली.
pune
1/9
![आज ख्रिसमसचा उत्साह जगभर पाहायला मिळतोय.. पुण्यातील कॅम्प परिसरात असणाऱ्या महात्मा गांधी (MG) रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज ख्रिसमसचा उत्साह जगभर पाहायला मिळतोय.. पुण्यातील कॅम्प परिसरात असणाऱ्या महात्मा गांधी (MG) रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली.
2/9
![ख्रिसमसच्या निमित्ताने पुणेकर बाहेर पडल्यानं गर्दी झाली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ख्रिसमसच्या निमित्ताने पुणेकर बाहेर पडल्यानं गर्दी झाली होती.
3/9
![पुण्यातील अनेक रस्त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पुण्यातील अनेक रस्त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.
4/9
![एमजीरोडवर ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक सांता बनून आले आहेत आणि लहान मुलांना गिफ्ट दिले जात आहेत](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
एमजीरोडवर ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक सांता बनून आले आहेत आणि लहान मुलांना गिफ्ट दिले जात आहेत
5/9
![एमजी रोड संपूर्ण लोकांनी भरून गेलाय... त्यातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
एमजी रोड संपूर्ण लोकांनी भरून गेलाय... त्यातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात
6/9
![नाताळनिमित्त पुण्यातील महात्मा गांधी रोडवर तुफान गर्दी](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नाताळनिमित्त पुण्यातील महात्मा गांधी रोडवर तुफान गर्दी
7/9
![ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी पुणेकरांनी एमजी रोडवर केली मोठी गर्दी](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी पुणेकरांनी एमजी रोडवर केली मोठी गर्दी
8/9
![कोरोनाचा धोका वाढल्यामुळे गर्दी टाळण्याच्या सूचना राज्य सरकारकडून केल्या जात आहेत. मात्र पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कोरोनाचा धोका वाढल्यामुळे गर्दी टाळण्याच्या सूचना राज्य सरकारकडून केल्या जात आहेत. मात्र पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे.
9/9
![गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. एमजी रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. एमजी रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Published at : 25 Dec 2022 11:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)