एक्स्प्लोर
Pune Metro : आली रे आली मेट्रो आली! शिवाजीनगर ते रुबी हॉलपर्यंत मेट्रोची चाचणी यशस्वी; पाहा ड्रोन फोटो...
पुणे मेट्रोची सोमवारी शिवाजीनगर कोर्ट ते रुबी हॉल स्थानकांदरम्यान यशस्वी चाचणी घेण्यात आली.
pune metro
1/8

पुणे मेट्रोची सोमवारी शिवाजीनगर कोर्ट ते रुबी हॉल स्थानकांदरम्यान यशस्वी चाचणी घेण्यात आली.
2/8

यामुळे एप्रिलअखेर या मार्गावरील सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर मेट्रोच्या प्रवाशांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.
3/8

पुणे मेट्रोची शिवाजीनगर स्थानक ते रुबी हॉल स्थानकापर्यंतची चाचणी सोमवारी दुपारी घेण्यात आली.
4/8

मेट्रोने दिवाणी न्यायालय (शिवाजीनगर) स्थानकावरून दुपारी 3:50 वाजता सुटली 4:07 वाजता रुबी हॉल स्थानकावर पोहोचले. या मेट्रोचा वेग ताशी 10 किमी होता.
5/8

संगम पुलाजवळ मुळा-मुठा नदी ओलांडल्यानंतर मेट्रो मंगळवार पेठ (आरटीओ) स्थानकावर पोहोचली.
6/8

तेथून मेट्रोने पुणे रेल्वे स्टेशन पार केले आणि वेळापत्रकानुसार रुबी हॉल स्टेशनवर पोहोचली
7/8

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) स्टेशन ते फुगेवाडी स्टेशन आणि वनाज स्टेशन ते गरवारे कॉलेज स्टेशन पर्यंत 12 किमीचा मार्ग 2022 मध्ये प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.
8/8

फुगेवाडी स्टेशन - शिवाजीनगर कोर्ट स्टेशन आणि गरवारे कॉलेज स्टेशन - शिवाजीनगर कोर्ट स्टेशन - रुबी हॉल स्टेशन मार्ग लवकरच प्रवाशांसाठी खुले केले जाईल.
Published at : 28 Mar 2023 01:20 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
















