एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Pune Ganeshotsav 2023 : शंख वादनाने मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात
शंख वादनाने मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
![शंख वादनाने मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/1bdc5b47ca4c8fa12f22e9dd083f92001695100523887442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pune ganeshotsav 2022
1/8
![मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मिरवणुकीला सुरुवात झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/b9fa1597855a4b528be863c94252870fa460c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मिरवणुकीला सुरुवात झाला आहे.
2/8
![ढोल ताशाच्या गजरात पालखीतून मिरवणूक काढली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/231e6d40ddd415c919912fcd786fba31ff259.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ढोल ताशाच्या गजरात पालखीतून मिरवणूक काढली आहे.
3/8
![दरवर्षी अगदी पारंपारीक पद्धतीने तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/e5f44f6a81cb548a352ed0155d7dce83aeedc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरवर्षी अगदी पारंपारीक पद्धतीने तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होते.
4/8
![अनेक पुणेकर या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/b6db74f4dbc3725b705003ab144116870172b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक पुणेकर या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले आहेत.
5/8
![त्यासोबतच या मंडळाचं किंवा मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी शंख वादनाने या मिरवणुकीला सुरुवात होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/49f6273c27301c73eadac8292c1fdb11331fa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यासोबतच या मंडळाचं किंवा मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी शंख वादनाने या मिरवणुकीला सुरुवात होते.
6/8
![पुण्यातील केशव शंखनाद हे एकमेव शंख वादन करणारं पथक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/783147639747987972b13c97b243e7041e909.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील केशव शंखनाद हे एकमेव शंख वादन करणारं पथक आहे.
7/8
![मंगलमय वातावरण यावेळी निर्माण झालं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/2cd8b1cbc71b8ec7fdc6347c4d5490329b7e6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंगलमय वातावरण यावेळी निर्माण झालं होतं.
8/8
![शंख वादन अनेकांना आकर्षित करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/efb8e0f6286d5a92e1c390f36a8f05e935fb3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शंख वादन अनेकांना आकर्षित करत आहे.
Published at : 19 Sep 2023 11:12 AM (IST)
Tags :
Ganesh Chaturthi Puja Vidhi Ganesh Chaturthi Ganesh Chaturthi 2023 Ganesh Sthapana Muhurat 2023 Ganesh Sthapana 2023 Ganesh Sthapana 2023 Date Ganesh Sthapana 2023 Time Ganesh Sthapana 2023 Muhurta Ganesh Sthapana 2023 Mantra Ganesh Chaturthi Puja Muhurt Ganesh Chaturthi Pujan Time Ganesh Chaturthi Mantraअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
अहमदनगर
टेलिव्हिजन
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion