एक्स्प्लोर
Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या जल्लोषाला उधाण; ढोल ताशांनी निनादली पुण्यनगरी
पुण्यात गणरायाच्या वैभवी मिरावणुकांना जल्लोषात सुरुवात झाली आहे.
Pune Visarjan Miravnuk 2023
1/8

पुण्यात गणरायाच्या वैभवी मिरावणुकांना जल्लोषात सुरुवात झाली आहे.
2/8

ढोल ताशांच्या गजराने पुणे दुमदुमले आहे.
3/8

मानाच्या गणपतीची शिस्तबद्ध मिरवणुका आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी पुण्यात गर्दी केली आहे.
4/8

पुण्यात वैभवी विसर्जन मिरावणुकांना सुरुवात झाली आहे.
5/8

मानाचा पहिला गणपती असलेला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा वादक पथकाने केलेल्या शिस्तबद्ध शिस्तबद्ध वादनाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
6/8

हा जल्लोष पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे.
7/8

रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली आहे.
8/8

बाप्पाला निरोप देण्यासाठी नागरिक एकत्र आले आहेत.
Published at : 28 Sep 2023 12:51 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
भारत
























