एक्स्प्लोर
Pune Fire : पुण्यात गोडाऊनला आग; मंडप, खुर्च्या जळून खाक, भीषण आगीनं मोठं नुकसान
वाघोली परिसरात मंडपाच्या गोडाऊनला मोठी आग लागली. यात मंडप मालकाचं मोठं नुकसान झालं आहे.
Pune Fire News
1/8

पुणे शहरातील वाघोली भागामध्ये एका गोडाऊनला भीषण आगीची घटना घडली आहे. यात दुर्दैवाने तीन जणांंचा होरपळून मृत्यू झाला आहे.
2/8

अग्निशमन दलाच्या आणि पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. या सगळ्यांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
Published at : 06 May 2023 02:12 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























