एक्स्प्लोर
Pune Fire : पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील रिकाम्या डब्याला लागली आग,अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात
Pune Fire : पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील रिकाम्या डब्याला लागली आग,अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात
पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील एका रिकाम्या डब्याला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, या घटनेत आजूबाजूच्या इतर दोन डब्यांचेही नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
1/9

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अजून समजू शकलेलं नाही. ही घटना 13 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1 वाजून 58 मिनिटांनी घडली. (Photo Credit : ABP Majha, Pune reporter)
2/9

कंप्रेसर रूम क्रमांक 4 रेल्वेजवळ ही घटना घडली असून परिसरात असलेल्या तीन डब्यांपैकी एका डब्याला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अनेक दिवसांपासून हे डबे या ठिकाणी पडून आहेत. (Photo Credit : ABP Majha, Pune reporter)
Published at : 13 Feb 2024 01:11 PM (IST)
आणखी पाहा























