एक्स्प्लोर
Pune Chandani Chowk : बॅनर्स, भव्य मंडप अन्...; चांदणी चौकातील पूल लोकार्पणासाठी सज्ज
चांदणी चौकातील पूल लोकार्पणासाठी सज्ज झाला आहे.
Chandani CHowk
1/7

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार आहे.
2/7

चांदणी चौकातील (Chandani Chowk Flyover) नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे.
3/7

या उद्घाटनाची संपूर्ण तयारी झाली आहे. पुलावरच एकाबाजूने भव्य मंडप उभारण्यात आला आहे.
4/7

कार्यक्रमस्थळी मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
5/7

आज चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन करतील.
6/7

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहे.
7/7

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकृतीमुळे उपस्थित नसणार आहे.
Published at : 12 Aug 2023 11:08 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























