एक्स्प्लोर
Photo : आता AC बसमधून करा मनमुराद 'पुणे दर्शन'; PMPML ची नवी बससेवा सुरु
पीएमपीएमएलच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यटन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. वातानुकूलित ई-बस प्रवाशांना पुणे आणि आजूबाजूच्या धार्मिक आणि पर्यटनस्थळी घेऊन जातील.
PMPML
1/9

पीएमपीएमएलने नागरिकांसाठी एक पर्यटन बस सेवा सुरू केली आहे. पुणे शहराच्या आसपासच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी 1 मे 2023 पासून पीएमपीएमएल खास वातानुकूलित पर्यटन बस सेवा सुरू केली आहे.
2/9

शाळांच्या सुट्ट्या लागल्या आहेत, लहान मुलांना (PMPML)कुठे घेऊन जायचं, फिरायला जायचे असेल तर कुठे आणि कसं जायचं?, हे सगळे प्रश्न पुणे महानगर परिवहन महामंडळाने सोडवले आहेत.
Published at : 04 May 2023 11:19 PM (IST)
आणखी पाहा























