एक्स्प्लोर
Mumbai Pune Express Highway Block : उद्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक तासाचा ब्लॉक, जाणून घ्या वेळ?
उद्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
mumbai pune expressway
1/8

उद्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 1 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
2/8

दुपारी 12.00 ते 1 दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
3/8

Gantry बसविताना सदर कालावधीत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक खालापूर टोल नाका येथे तसेच शोल्डर लेन वर पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे.
4/8

फक्त कारसाठी खोपोली एक्झीटवरून जुन्या महामार्गावरून शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉईंटवरून द्रुतगती महामार्गावर वळविण्यात येणार आहेत.
5/8

त्यामुळे प्रवाशांनी प्रवास या ब्लॉक दरम्यान प्रवास टाळावा.
6/8

आतापर्यंत तीन वेळा कामासाठी असा ब्लॉक घेण्यात आला आहे.
7/8

मात्र त्यावेळी सांगितलेल्या वेळेपेक्षा कमी वेळात ब्लॉक हटवण्यात आला होता.
8/8

1 नंतर हा मार्ग प्रवाशांसाठी खुला असेल.
Published at : 15 Oct 2023 03:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
सोलापूर























