एक्स्प्लोर
National Nutrition Week 2022: ज्वारीचे न्यूडल्स तर बाजरीचे आप्पे...! राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त आजीबाईंच्या पारंपरिक 'पौष्टिक खाऊची' स्पर्धा
pune
1/8

1 ते 7 सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. मुलांनी पौष्टीक खावं, यासाठी डी ई एस पूर्व प्राथमिक शाळा हा सप्ताह साजरा करणार आहे. (फोटो- अमोल गव्हाळे))
2/8

मुलांचं खाणं खूप कमी झालं आहे, असं आम्हाला जाणवलं. पौष्टीक खाण त्यांना माहिती नाही, असं दिसून आलं. त्यामुळे या शाळेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.
Published at : 02 Sep 2022 03:07 PM (IST)
आणखी पाहा























