एक्स्प्लोर
PHOTO : जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याची नयनरम्य दृश्ये
जेजुरी गड, जयाद्री डोंगरखोऱ्यातील पालखी सोहळा, मध्यरात्री होणारी देवभेट, भंडाऱ्याची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, तलवारीची स्पर्धैा यामुळे जेजुरीचा दसरा मेळावा महाराष्ट्रासह परराज्यात प्रसिद्ध आहे.
Jejuri Mardani Dasara
1/8

जेजुरीच्या खंडोबा मंदिर गडकोटामध्ये मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात पार पडला.
2/8

जेजुरी गड, जयाद्री डोंगरखोऱ्यातील पालखी सोहळा, मध्यरात्री होणारी देवभेट, भंडाऱ्याची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, तलवारीची स्पर्धैा यामुळे जेजुरीचा दसरा मेळावा महाराष्ट्रासह परराज्यात प्रसिद्ध आहे.
Published at : 06 Oct 2022 07:48 AM (IST)
आणखी पाहा