एक्स्प्लोर
Indapur Well Accident : काम सुरु असताना अचानक माती विहिरीत कोसळली, चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले
Pune Well Accident : विहिरीचे काम सुरु असताना अचानक माती विहिरीत कोसळली, यामुळे चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे ही घटना घडली आहे.
Indapur Well Accident
1/13

विहिरीच्या बाजूची माती विहिरीत कोसळू नये म्हणून रिंग टाकण्याचे काम सुरू होते. पण अचानक कडेची माती विहिरीत पडल्याने चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले गेले आहेत. पोकलेनच्या साह्याने विहिरितील माती बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
2/13

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावात विहिरीचं रिंग मारण्याचं काम सुरू असताना अचानक रिंग मारलेला स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत कोसळला.
Published at : 02 Aug 2023 03:26 PM (IST)
आणखी पाहा























