एक्स्प्लोर
In Pics : नवले पुलाची रोज अधिकाऱ्यांकडून पाहणी, उपाययोजना कधी?
पुण्यातील नवले पुलाजवळील सेल्फी पॉईंट जवळ आणखी एक अपघात झाला आहे.सलग तिसऱ्या दिवशी अपघाताचं सत्र सुरूच आहेत.
pune
1/8

नवले पुलाजवळील सेल्फी पॉईंट जवळ आणखी एक अपघात झाला आहे.सलग तिसऱ्या दिवशी अपघाताचं सत्र सुरूच आहेत.
2/8

सलग तिसऱ्या दिवशी अपघाताचं सत्र सुरूच आहे.
3/8

पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या पुलाची आजदेखील पाहाणी केली.
4/8

पुलावरील अपघात रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याची चर्चा केली.
5/8

यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव हे देखील उपस्थित होते.
6/8

रस्त्यात बदल करण्याच्या सुचना केल्या.
7/8

तीव्र उतारामुळे अपघात होतात. त्यामुळे या परिसरात योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
8/8

स्पीड गन बाबत काय करता येईल, याची देखील चर्चा केली.
Published at : 23 Nov 2022 10:31 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या





















