एक्स्प्लोर
Girish bapat : थरथरते हात अन् व्हिलचेअरवर बसून आले कसब्याचे 'किंगमेकर'; गिरीश बापट भाजपच्या बैठकीत सहभागी
कसबा मतदार संघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी खासदार गिरीश बापट यांनी हजेरी लावली आहे.
girish bapat
1/8

कसबा मतदार संघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी खासदार गिरीश बापट यांनी हजेरी लावली आहे.
2/8

गिरीश बापट हे आजारी असूनही ते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
Published at : 16 Feb 2023 06:54 PM (IST)
आणखी पाहा