एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसही राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर, गणरायाचे दर्शनाचे PHOTO
आज मुख्यमंत्री फडणवीस गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते.
Raj Thackeray& Devendra Fadanvis
1/6

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं आहे
2/6

आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंकडे जाणार असल्याचं जाहीर केलं होतं .
Published at : 27 Aug 2025 05:12 PM (IST)
आणखी पाहा























