एक्स्प्लोर
Rohit Pawar In Nagpur : रोहित पवार यांनी नागपुरात घेतला तर्री पोह्यांचा आस्वाद
आमदार रोहित पवार यांनी नागपुरातील श्यामजी सावजी पोहेवाले यांच्या हॉटेलमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारत पोह्यांचा आस्वाद घेतला.
Rohit Pawar
1/7

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आज नागपूरमध्ये तर्री पोह्यांचा आस्वाद घेतला.
2/7

छत्रपती चौकातील श्यामजी सावजी पोहेवाले यांच्या हॉटेलमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारत पोह्यांचा आस्वाद घेतला.
Published at : 13 Sep 2023 09:34 AM (IST)
आणखी पाहा























