एक्स्प्लोर
Balasaheb Thackeray Death Anniversary : बाळासाहेब ठाकरेंचा आज नववा स्मृतीदिन; शिवतीर्थावर शिवसैनिकांची रिघ!
Balasaheb Thackeray Death Anniversary
1/11

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतिदिन.
2/11

या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे.
3/11

स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झाले आहेत.
4/11

गेल्या वर्षी कोरोनामुळे स्मृतीस्थळावर प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले होते.
5/11

पण यावर्षी निर्बंध उठवण्यात आल्यानं शिवसैनिक स्मृतीस्थळावर दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीचे नेतेही अभिवादनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
6/11

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर शिवाजी पार्क स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे.
7/11

शिवाजी पार्कमध्ये फुलांची सजावट करून बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा बसवण्यात आली आहे.
8/11

गेल्या वर्षी कोरोनाच्या निर्बंधांमुळे शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी स्मृतीस्थळावर येऊ शकले नव्हते.
9/11

परंतु, यावर्षी निर्बंध शिथील करण्यात आल्यामुळे राज्यभरातून शिवसैनिकांनी हजेरी लावली आहे.
10/11

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालं होतं.
11/11

दरम्यान शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
Published at : 17 Nov 2021 11:35 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
कोल्हापूर
पुणे
व्यापार-उद्योग
























