एक्स्प्लोर
Potholes : खड्ड्यांविरोधात ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन, बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेरील खड्ड्यात दिवे लावून निषेध
अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेर रस्त्यावर दोन ते तीन फुटांचा खड्डा पडला आहे. या खड्ड्यांमध्ये दिवे लावून मध्यरात्री ठाकरे गटाकडून महापालिकेविरोधत निदर्शन करण्यात आली.
Potholes Protest
1/8

बिग बी अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगल्याबाहेर ठाकरे गटाकडून खड्ड्यांविरोधात मध्यरात्री अनोखं आंदोलन केलं.
2/8

अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेर रस्त्यावर दोन ते तीन फुटांचा खड्डा पडला आहे.
Published at : 24 Aug 2023 06:47 AM (IST)
आणखी पाहा























