एक्स्प्लोर
PHOTO: बाळासाहेब नावाच्या वादळाचा अंत...17 नोव्हेंबर 2012 हा दिवस मुंबईसाठी कसा होता?
19 जून 1966 साली प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादाने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या मराठी भाषकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या राजकीय पक्षाची स्थापना केली.
Shivsena Balasaheb Thackeray 10th death anniversary
1/10

आजच्याच दिवशी दहा वर्षांपूर्वी बाळासाहेब नावाचं वादळ शमलं होतं. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनीटांनी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.
2/10

बाळासाहेबांचे अंतिम दर्शन घ्यायला अवघा महाराष्ट्र लोटला होता. मुंबईच्या रस्त्यांवर गर्दी होती. शिवसैनिकांसह सामान्य माणून रस्त्यावर उतरला होता.
Published at : 17 Nov 2022 05:00 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























