एक्स्प्लोर
Santacruz Hotel Fire : सांताक्रूझमधील गॅलेक्सी हॉटेलला आग, तीन जणांचा मृत्यू
मुंबईतील सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग (Santacruz Galaxy Hotel Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
Santacruz Hotel Fire
1/9

मुंबईतील सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग (Santacruz Galaxy Hotel Fire) लागल्याची घटना घडली आहे.
2/9

या आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Published at : 27 Aug 2023 05:31 PM (IST)
आणखी पाहा























