एक्स्प्लोर
Mumbai Water Taxi : मांडवा वॉटर टॅक्सीचा आजपासून शुभारंभ; पाहा फोटो
Mumbai Water Taxi : भारतातील पहिली 200 प्रवासी क्षमता असलेली नवीन शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नयन इलेव्हन हाय स्पीड वॉटर टॅक्सी आहे.
Mumbai Water Taxi
1/9

भारतातील पहिली 200 प्रवासी क्षमता असलेल्या हाय स्पीड वॉटर टॅक्सीचा शुभारंभ आज मुंबईत झाला. या वॉटर टॅक्सीची मुंबई डोमेस्टिक क्रुज टर्मिनल्स ते मांडवा पहिली सफर करण्यात आली.
2/9

आजपासून या वॉटर टॅक्सीच्या रोज सहा फेऱ्या होणार असून सर्व सोयीसुविधांयुक्त आरामदायी आणि जलद प्रवासासाठी ही वॉटर टॅक्सी महत्वाची ठरणार आहे.
Published at : 01 Nov 2022 07:15 PM (IST)
आणखी पाहा























