एक्स्प्लोर
Mumbai Rain Updates: मुंबापुरीची चिंबापुरी....
Maharashtra Rain Updates : राज्यात ठिकठिकाणी आज पावसाने दमदार हजेरी लावली. काही जिल्ह्यांमध्ये नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

Maharashtra Rain Updates
1/12

मुंबईसह राज्यातही काही ठिकाणी पावसाने (rain in Maharashtra) दमदार हजेरी लावली.
2/12

दमदार पावसाने काही जिल्ह्यातील बळीराजा सुखावला. तर, काही ठिकाणी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
3/12

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. लांजा तालुक्यातील काजळी नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
4/12

ठाणे जिल्ह्यातही पावसाने चांगली हजेरी लावलीय भिवंडी, अंबरनाथमध्ये पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले.
5/12

वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
6/12

सकाळपासूनच मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे.
7/12

विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.
8/12

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
9/12

सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
10/12

कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
11/12

हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
12/12

या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांतील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Published at : 27 Jul 2023 06:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
क्राईम
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
