एक्स्प्लोर
मुंबईच्या रस्त्यावरुन काळी पिवळी पद्मिनी टॅक्सी गायब होणार, सोमवारपासून पद्मिनी टॅक्सीला कायमचा ब्रेक
मुंबईची ओळख असणारी जुनी डबल डेकर बस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आता काळी पिवळी पद्मिनी टॅक्सीसुद्धा मुंबईच्या रस्त्यावरुन गायब होणार आहे
Padmini Kaali Peeli Taxi
1/9

सोमवारपासून काळी पिवळी पद्मिनी टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार नाही.
2/9

पाच दहशकांहून अधिक काळ ही टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर धावतेय.
Published at : 29 Oct 2023 09:34 AM (IST)
आणखी पाहा























