एक्स्प्लोर
Mumbai Local Megablock: आज मध्य, पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; कसं असेल आजचं लोकलचं वेळापत्रक?
Mumbai Local Megablock: आज मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक. मध्य रेल्वेवरील ठाणे ते कल्याण अप-डाऊन जलद मार्गावर ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवरील माहीम ते सांताक्रुझ मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
Mumbai Local Megablock Updates | 17th December 2023
1/8

Mumbai Local Megablock Update: मुंबईकरांनो, विकेंडच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा प्लान करत असाल, तर सर्वात आधी मुंबई लोकलचं वेळापत्रक (Mumbai Local Timetable) पाहा आणि त्यानंतरच बाहेर पडा.
2/8

आज (रविवार, 17 डिसेंबर 2023) मध्य रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
Published at : 17 Dec 2023 08:39 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















