एक्स्प्लोर
Mumbai Fire News: लालबागमधील वन अविघ्न पार्कवर पुन्हा आगीचं 'विघ्न'; शॉर्ट सर्किटमुळं दुर्घटना घडल्याचा अंदाज
Mumbai Fire News: मुंबईच्या लालबागमधली टोलेजंग इमारत अविघ्न पार्कला पुन्हा आग. आगीवर तूर्तास नियंत्रण, गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यातही लागली होती आग.
Mumbai Fire breaks out at Mumbai Lalbagh One Avighna Park
1/10

मुंबईतील लालबागमधील टोलेजंग इमारत वन अविघ्न पार्कला पुन्हा आग.
2/10

35व्या मजल्यावरील एका फ्लॅटला आग.
Published at : 15 Dec 2022 12:17 PM (IST)
आणखी पाहा























