एक्स्प्लोर
MMRDA Flowers Exhibition : रंगीबेरंगी फुलझाडे आणि वनस्पतींचं प्रदर्शन, MMRDA चा अभिनव उपक्रम
MMRDA Flowers & Plants Exhibition : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) महाराष्ट्र निसर्ग उद्यान येथे रंगीबेरंगी फुलझाडे आणि वनस्पतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. (PC:MaheshKole)
MMRDA Flowers & Plants Exhibition
1/15

धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था येथे विविध औषधी तसेच फुल झाडांचं तीन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. येथे तुम्हांला रंगीबेरंगी फुलझाडे आणि वनस्पती पाहायला मिळतील. (PC:MaheshKole)
2/15

विविध रंगी फुलांपासून वेगवेगळ्या प्रकारची सजावट करण्यात आली आहे. फुलांचा वापर करून विविध सुंदर कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. मुंबईकर याचा आनंद घेऊ शकतात. (PC:MaheshKole)
Published at : 25 Feb 2023 01:27 PM (IST)
आणखी पाहा























