एक्स्प्लोर
PHOTO : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने घेतली शरद पवारांची भेट!
Prithviraj Patil Sharad Pawar
1/6

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
2/6

या भेटीदरम्यान शरद पवार यांनी पृथ्वीराज पाटीलला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिला. सोबतच पृथ्वीराजचा सत्कार सुद्धा करण्यात आला.
Published at : 11 Apr 2022 12:53 PM (IST)
आणखी पाहा























