एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja Visrajan 2025 : ही शान कोणाची... लालबागच्या राजाची! लाखो भक्तांच्या डोळ्यात पाणी, गुलालाच्या उधळणीत लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु
Lalbaugcha Raja 2025 Visarjan Ceremony News : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज (शनिवार) बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे.
Lalbaugcha Raja Visrajan 2025
1/12

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज (शनिवार) बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे.
2/12

मुंबईसह राज्यभरात सकाळपासूनच गणेश विसर्जन मिरवणुकांना उत्साहात सुरुवात झाली.
Published at : 06 Sep 2025 11:44 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























