एक्स्प्लोर
Mumbai Fire : मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात लाकडाच्या गोदामाला भीषण आग!
Mumbai Fire: मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात लाकडाच्या गोदामाला भीषण आग!
(Photo Credit : ANI)
1/10

ग्रँट रोड (Grant Road) परिसरात भीषण आग लागली आहे. मध्यरात्री लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली असून आगीचं कारण अस्पष्ट आहे. (Photo Credit : ANI)
2/10

आगीवर नियंत्रण मिळण्याचे काम अजूनही सुरूच आहे. या भीषण आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (Photo Credit : ANI)
Published at : 26 Jan 2024 01:22 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























