एक्स्प्लोर
PHOTO : राज ठाकरे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट, पाहा फोटो
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांत सुमारे पाऊन तास चर्चा झाली.
CM Eknath Shinde meet MNS Chief Raj Thackeray
1/10

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांत सुमारे पाऊन तास चर्चा झाली.
2/10

राज ठाकरे यांची आज घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
Published at : 01 Sep 2022 06:04 PM (IST)
आणखी पाहा