एक्स्प्लोर

PHOTO : साताऱ्याच्या मुमताजची कमाल; एका दिवसासाठी बनली चक्क कॅनडाची कॉन्सुल जनरल 

कॅनडाचे वाणिज्य दूतावास म्हणून महाराष्ट्रामधील साताऱ्यातील (Maharashtra Satara Mumtaj Mulani) सोळा वर्षीय मुमताज मुलानीला कॉन्सुल जनरल बनण्याची संधी आज मिळाली.

Canada consul general Maharashtra Satara Mumtaj Mulani one day history Photo

1/10
कॅनडाचे वाणिज्य दूतावास म्हणून महाराष्ट्रामधील साताऱ्यातील (Maharashtra Satara Mumtaj Mulani) सोळा वर्षीय मुमताज मुलानीला कॉन्सुल जनरल बनण्याची संधी आज मिळाली.
कॅनडाचे वाणिज्य दूतावास म्हणून महाराष्ट्रामधील साताऱ्यातील (Maharashtra Satara Mumtaj Mulani) सोळा वर्षीय मुमताज मुलानीला कॉन्सुल जनरल बनण्याची संधी आज मिळाली.
2/10
मुंबईतील कॅनडाचे वाणिज्य दूतावासाकडून 7 ऑक्टोबर 2022 रोजी
मुंबईतील कॅनडाचे वाणिज्य दूतावासाकडून 7 ऑक्टोबर 2022 रोजी "एक दिवसासाठी महावाणिज्यदूत" कार्यक्रम राबवण्यात आला. 
3/10
यात मानदेशी फाउंडेशन या  NGO च्या सहकार्याने मुमताज मुलानी या साताऱ्याच्या मुलीला कॅनडाचे मुंबईतील महावाणिज्यदूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

4/10
16 वर्षीय मुमताज ही साताऱ्यातील पुलकोटी गावातील तरुण कुस्तीपटू आहे.

5/10
आज एक दिवस संपूर्ण तिने कॉन्सुलचे जीवन जगले.

6/10
मुमताजसारख्या तरुण मुलींना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि आयुष्यात समर्थ बनवण्यासाठी कॅनडा कॉन्सुलचा या मागे हेतू होता.

7/10
त्यामुळे आज सकाळी आठ वाजता कॅनडाच्या कॉन्सिलेट जनरल यांनी आपला पदभार मुमताजला सोपवला.

8/10
नंतर मुमताजने संपूर्ण दिवस मुंबईतील कॅनडाच्या वाणिज्य दूतावासाचे कार्यालय सांभाळलं आणि काम देखील केलं.

9/10
ही संधी मिळताच दिवसभरात मुमताजने अनेकांसोबत बैठका घेतल्या.

10/10
कॅनडा आणि भारत यामध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्याविषयी तसेच भारतीय आणि कॅनडातील महिलांच्या विकासासाठी अनेकांशी चर्चा केल्या.   यात एका ग्रामीण भागातल्या मुलीला ही संधी मिळाल्यामुळे यामध्ये अनेक मुलींचा फायदा आहे असं तिला सहकार्य करणाऱ्या मानदेशी फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आलं.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य

Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thorat Majha Katta| देशमुखांच्या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात, जयश्री थोरात माझा कट्टावरAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : सना मलिकांना उमेदवारी कशी मिळाली? Nawab Malik ExclusiveYogendra Yadav Vastav EP 103|भाजप विरोधी पक्षांना सामाजिक चळवळींचे स्वरूप येण्याची गरज-योगेंद्र यादवWardha Truck Fire | RBI स्क्रॅप नोटांच्या ट्रकला आग, संपूर्ण नोटा जळून खाक ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल

Mahendra Thorave : अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला आमदार महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त

विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?

Embed widget