एक्स्प्लोर
Maharashtra Politics: दादरमध्ये शिंदे गटाकडून बॅनरबाजी; सावरकरांच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंवर निशाणा
Maharashtra Politics: दादरमध्ये ठाकरे गटाला डिवचणारे बॅनर शिंदे गटाच्या वतीने लावण्यात आलेत. शिवसेना भवन, शिवाजी पार्क, दादासाहेब फाळके रोड आणि इतर परिसरात बॅनर लावण्यात आले होते.
Maharashtra Politics | Mumbai News
1/8

दादरमध्ये ठाकरे गटाला डिवचणारे बॅनर शिंदे गटाच्या वतीने लावण्यात आलेत.
2/8

शिवसेना भवन, शिवाजी पार्क, दादासाहेब फाळके रोड आणि इतर परिसरात बॅनर लावण्यात आले होते.
Published at : 02 Apr 2023 09:17 AM (IST)
आणखी पाहा























