एक्स्प्लोर
Amruta Fadnavis : 'बीच क्लीन अप' मोहिमेत अमृता फडणवीसांचा सहभाग
Amruta Fadnavis : 'बीच क्लीन अप' मोहिमेत अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या.
Amruta Fadnavis
1/10

गणेशमूर्ती विसर्जनानंतर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर दिसणारे दृश्य हे उदासीनतेचे दिसते कारण विसर्जनानंतर मूर्तीचे अवशेष आणि प्लास्टिक हे सारं काही किनाऱ्यावर जमा होते.
2/10

शहर नागरी प्राधिकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा देताना, गणपती विसर्जनानंतर शहरातील समुद्रकिनाऱ्यांच्या चिंताजनक समस्येबद्दल जनजागृती करण्याच्या प्रयत्नात अमृता फडणवीस यांनी आज मुंबईतील जुहू बीचवर स्वच्छता मोहिम राबवली आहे.
Published at : 10 Sep 2022 06:03 PM (IST)
आणखी पाहा























