एक्स्प्लोर
Ambedkar Jayanti : महामानवाला अनोखी मानवंदना, एक रुपयावर साकारलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच चिञ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर वसईतील भाताणे गावातील चित्रकार आणि वसईतील न्यू इंग्लिश स्कूल येथील कलाशिक्षक कौशिक जाधव यांनी ही आगळी वेगळी कलाकृती साकारली
Feature Photo
1/10
![वसईचे चित्रकार कौशिक जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एक रुपयावर आपल्या अनोख्या कलाकृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच चिञ साकारलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वसईचे चित्रकार कौशिक जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एक रुपयावर आपल्या अनोख्या कलाकृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच चिञ साकारलं आहे.
2/10
![डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजन अँड इट्स सोल्युशन (मराठी रुपयाची समस्या) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शोध प्रबंध होता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजन अँड इट्स सोल्युशन (मराठी रुपयाची समस्या) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शोध प्रबंध होता.
3/10
![1990 मध्ये भारत सरकारने आंबेडकरांची 100 वी जयंती साजरी करण्याकरता त्यांच्या स्मरणार्थ एक रुपयाचे नाणे ही काढले होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
1990 मध्ये भारत सरकारने आंबेडकरांची 100 वी जयंती साजरी करण्याकरता त्यांच्या स्मरणार्थ एक रुपयाचे नाणे ही काढले होते.
4/10
![म्हणून वसईचे चित्रकार कौशिक जाधव यांनी आपल्या अनोख्या कलाकृतीतून एक रुपयाच्या नाण्यावर डॉ. बाबासाहेबांचे चित्र रेखाटलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
म्हणून वसईचे चित्रकार कौशिक जाधव यांनी आपल्या अनोख्या कलाकृतीतून एक रुपयाच्या नाण्यावर डॉ. बाबासाहेबांचे चित्र रेखाटलं आहे.
5/10
![हे चित्र रेखाटण्याकरता एक रुपयाच्या नाण्यावर वॉटर कलर्सचा वापर करण्यात आला आहे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हे चित्र रेखाटण्याकरता एक रुपयाच्या नाण्यावर वॉटर कलर्सचा वापर करण्यात आला आहे
6/10
![अवघ्या 30 मिनीटांच्या कालावधीत बारकाईने हे चित्र तयार केले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अवघ्या 30 मिनीटांच्या कालावधीत बारकाईने हे चित्र तयार केले आहे.
7/10
![डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर वसईतील भाताणे गावातील चित्रकार आणि वसईतील न्यू इंग्लिश स्कूल येथील कलाशिक्षक कौशिक जाधव यांनी ही आगळी वेगळी कलाकृती साकारली](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर वसईतील भाताणे गावातील चित्रकार आणि वसईतील न्यू इंग्लिश स्कूल येथील कलाशिक्षक कौशिक जाधव यांनी ही आगळी वेगळी कलाकृती साकारली
8/10
![कलाकृतीतून महामानवाला अनोखी मानवंदना दिली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कलाकृतीतून महामानवाला अनोखी मानवंदना दिली आहे.
9/10
![बाबासाहेबांच एक वाक्य आहे जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बाबासाहेबांच एक वाक्य आहे जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या.
10/10
![या विचारांनी प्रेरित होऊन, ही कलाकृती केली असल्याच मत कौशिक जाधव यांनी व्यक्त केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या विचारांनी प्रेरित होऊन, ही कलाकृती केली असल्याच मत कौशिक जाधव यांनी व्यक्त केलं आहे.
Published at : 14 Apr 2023 01:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
मुंबई
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)