एक्स्प्लोर
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना वाद्य वाजवण्याचा मोह अनावर, हटके अंदाजातील फोटो व्हायरल
Aaditya Thackeray Playing Djembe : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचा हटके अंदाज चर्चेत आला आहे. यामध्ये ते वाद्य वाजवताना दिसत आहेत.
Aaditya Thackeray Playing Djembe
1/8

आदित्य ठाकरे यांनी वाद्य वाजवतानाचा एक व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
2/8

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आदित्य ठाकरेंचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.
Published at : 07 Jan 2023 03:47 PM (IST)
आणखी पाहा























