एक्स्प्लोर
PHOTO : इंधन दरवाढीविरोधात Yuva Sena रस्त्यावर, कुठे सायकल रॅली तर कुठे बैलगाडी मोर्चा काढला
csdvfv
1/9

Yuva Sena Protest Live : इंधन दरवाढी विरोधात राज्यात ठिकठिकाणी युवासेनेकडून सायकल रॅली आणि बैलगाडी मोर्चा काढत निषेध करण्यात येतोय.
2/9

विविध ठिकाणी सायकल रॅलीत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
3/9

मोठ्या प्रमाणावर युवासेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसून आले
4/9

मुंबईतल्या बोरिवलीमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध केला..
5/9

रॅलीमध्ये महागाईचा रावण,यम तसेच घोडे व एका गाडीला देखील बैल जुंपण्यात आले होते .
6/9

देशात सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे.
7/9

सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या वाढीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.
8/9

मुंबईत महापौर किशोरी पेडणेकर यांनी आंदोलनात सहभाग घेतला
9/9

मिरजेत शहर युवा सेनेच्यावतीने इंधन दरवाढीचा सायकल, बैलगाडी आणि पायी रॅली काढून तीव्र निषेध करण्यात आला. गांधी चौकातुन मिरज मार्केट पर्यत ही रॅली काढण्यात आली.
Published at : 31 Oct 2021 01:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
