एक्स्प्लोर
Nashik : नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड सुरुच, आजही गाड्यांच्या काचा फोडल्या
नाशिकरोड भागात आजही मध्यरात्री गाड्यांच्या काचा फोडल्या. धोंगडे मळा परिसरातील 4 ते 5 वाहनं फोडली.
Nashik Car Vandalized
1/7

नाशिकमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच आहे.
2/7

सलग दुसऱ्या दिवशी गावगुंडांचा हैदोस पाहायला मिळाला.
Published at : 25 Jul 2023 08:58 AM (IST)
आणखी पाहा























