एक्स्प्लोर
देवेंद्र फडणवीसांची आज 'उत्तर' सभा, मुख्यमंत्र्यांच्या टीकेला काय उत्तर देणार?
Bjp Leader Devendra Fadnavis
1/10

शिवसेनेच्या सभेनंतर लगेच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा
2/10

कालच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा लगावला होता
3/10

उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर आज फडणवीस नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
4/10

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा होती
5/10

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली होती
6/10

हिंदुत्वाच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला होता निशाणा
7/10

देवेंद्र फडणवीसांची आज 'उत्तर' सभा, मुख्यमंत्र्यांच्या टीकेला काय उत्तर देणार?
8/10

देवेंद्र फडणवीसांची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही जाहीर सभा
9/10

उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट
10/10

जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा असा फडणवीसांचा निशाणा
Published at : 15 May 2022 02:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
परभणी
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
