एक्स्प्लोर
सिद्धू आणि सह्याद्री... केवळ 175 रुपयात 61 दिवसांचा सह्याद्री ट्रेक
सोलापुरातल्या एका तरुणाने अनोखी ट्रेकिंग केलीय. तब्बल 61 दिवस या तरुणांने सोलो ट्रेकिंग करत सात शहर, 28 किल्ले, सह्याद्रीतील ग्राम जीवन या सर्वांचा अनुभव घेतलाय.
sahyadri
1/8

सोलापुरातल्या एका तरुणाने अनोखी ट्रेकिंग केलीय. तब्बल 61 दिवस या तरुणांने सोलो ट्रेकिंग करत सात शहर, 28 किल्ले, सह्याद्रीतील ग्राम जीवन या सर्वांचा अनुभव घेतलाय.
2/8

सिद्धाराम बिराजदार असे या सोलापुरातील तरुणाचे नाव आहे.
Published at : 06 Aug 2022 11:56 PM (IST)
आणखी पाहा