एक्स्प्लोर
PHOTO : 'सांगा कसं जगायचं', शिमला मिर्चीला कवडीमोल भाव! शेतकरीपुत्राची आर्त हाक, तरीही लढण्याचा जज्बा कायम
Capsicum
1/5

गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं टोमॅटो रस्त्यावर फेकून दिल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे केवळ टोमॅटोच्याच बाबतीत नाही तर अन्य पिकांच्या बाबतीत देखील घडतंय.
2/5

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील शेतकरी अमर चव्हाण यांनी कर्ज काढून शिमला मिर्चीचं उत्पादन घेतलं. मात्र भाव नसल्याने मोठ्या प्रमाणावर माल फेकून द्यावा लागत आहेत. अमर चव्हाण यांनी फेसबुकवर पोस्ट करत सांगा कसं जगायचं म्हणत प्रशासनाला सवाल केला आहे.
Published at : 29 Aug 2021 02:11 PM (IST)
आणखी पाहा























