एक्स्प्लोर
शिवनेरी गडावर उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित
शिवनेरी गडावर उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
Shiv Jayanti 2023 Shivneri
1/10

शिवनेरी गडावर उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
2/10

शिवनेरी गडावर मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
3/10

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवभक्तांची उपस्थिती आहे. जल्लोषात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.
4/10

किल्ले शिवनेरी वर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शिवजन्माचा शासकीय सोहळा पार पडत असताना छत्रपति संभाजीराजे गडावर पोहचले. त्याच्यांसोबत त्यांचे अनेक समर्थकही होते
5/10

शिवनेरी गडावर उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवभक्तांनी साहसी खेळ दाखवले.
6/10

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
7/10

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संभाजीराजेंना व्यासपीठावर येण्याची विनंती केली. मात्र, संभाजीराजे व्यासपीठावर आले नाहीत.
8/10

शिवाई मंदिरापर्यंत जाण्यास छत्रपती संभाजीराजेंना मनाई करण्यात आली. छत्रपती संभाजी राजेंच्या मते शासकीय शिवजंतीसाठी सामान्य शिवप्रेमींना शिवनेरी किल्ल्यावर येऊ दिलं जात नसल्याने संभाजीराजे नाराज
9/10

छत्रपती शिवाजी महाराजांना शिवभक्तांनी दिली मानवंदना.
10/10

शिवनेरी गडावर मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा सोहळा संपन्न झाला.
Published at : 19 Feb 2023 10:02 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
भारत
भारत
























