एक्स्प्लोर
Sangola Sheep: सांगोल्यातील मोदींचा मेंढा पुन्हा चर्चेत, वर्षाला देतोय कोटभर रुपये
माडग्याळ जातीची तशी शेकडो मेंढ्या महाराष्ट्र आणि कर्नाटक भागात दिसतात. मात्र यातील जातिवंत मेंढे खूपच कमी आहेत.
Sangola Sheep
1/10

सांगोल्यामधील बाबू मेटकरी यांच्या मोदी या मेंढ्याची देशभर चर्चा झाली होती. माडग्याळ जातीच्या या मेंढ्याला 71 लाखाची मागणी झाल्याने मुलाचा सर्जा आणि नंतर मोदी नामकरण झालेला मेंढा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता.
2/10

मोदी मेंढ्याचे कोरोना काळात निधन झाले. आता त्याचे पिल्लू असलेल्या सोन्याला आता सोन्याच्या भावात मागणी येऊ लागली आहे .
Published at : 31 Oct 2022 03:02 PM (IST)
आणखी पाहा























