एक्स्प्लोर
PUNE Metro PHOTO : पुणेकरांचं स्वप्न मार्गावर...! मेट्रोची पहिली ट्रायल रन, अजित पवारांनी दाखवला हिरवा झेंडा
पुणे मेट्रो
1/9

पुण्यातील मेट्रो कधी सुरु होणार हा सवाल लाखो पुणेकरांना पडला आहे. आज या बहुप्रतीक्षीत मेट्रोची ट्रायल रन पार पडली.
2/9

बहुप्रतीक्षीत पुणे मेट्रो आज अखेर ट्रायल रनच्या निमित्ताने धावली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.
Published at : 30 Jul 2021 10:43 AM (IST)
आणखी पाहा























