एक्स्प्लोर
PHOTO : प्रकाश आंबेडकरांची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी
prakash ambedkar
1/5

राजकारणाच्या खेळात फटकेबाजी करणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आज क्रिकेटच्या मैदानावरही जोरदार फटकेबाजी केली आहे.
2/5

राजकारणाच्या पिचवर आपल्या गुगलीनं भल्याभल्यांना चकीत करणारे राजकीय खेळाडू म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना ओळखले जाते.
Published at : 13 Mar 2022 03:54 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























