एक्स्प्लोर
PHOTO : कसा आहे टाटा-एअरबस प्रकल्प ?
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प हातातून गेल्यानंतर टाटा-एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. एकूण 21 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.
Tata Airbus Project
1/6

टाटा-एअरबस प्रकल्पात मध्यम आकाराच्या वाहतुकीच्या विमानांची निर्मिती होणार असून एकूण 56 सी-295 या विमानांची निर्मिती केली जाणार आहे. सी-295 एमडब्ल्यू विमानं एअरफोर्समध्ये असलेल्या एव्हीआरओ- 748 विमानांना रिप्लेस करणार आहेत.
2/6

एकूण 21 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. संरक्षण मंत्रालयाकडून या प्रकल्पाला आधीच हिरवा कंदील दाखवला आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयाने दोन कंपन्यांसोबत करार केला आहे. यातील 40 विमानं भारतात तयारी केली जातील.
Published at : 15 Sep 2022 04:20 PM (IST)
आणखी पाहा























